मेंटॉरला शिष्याला वेळ द्यावा लागतो. आपल्याकडील ज्ञान देण्याबरोबरच आपल्या कार्यपद्धतीतून एक
आदर्श घालून देणेही महत्त्वाचे ठरते. अनुकरणातून खूप काही शिकता येते. विद्यार्थ्यांला/ शिष्याला
येणाऱ्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्याची जबाबदारीही गुरूची असते. या अडचणी केवळ....
Astrologically, on this specific full moon Sun is in Taurus and the Full Moon is in Scorpio. And therefore, this is also known as ‘Taurus Full Moon’ or ‘Buddha Taurus Full Moon’.